By Ms Moon | 27-Apr-2020

 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाई साकारणाऱ्या प्राजक्ताला येतेय सेटची आठवण

मनोरंजन विश्वातील कलाकारही शुटींग बंद असल्याने या लॉकडाउनमध्ये घरातच बसले आहेत. मात्र या दरम्यान त्यांना लाईट्स, कॅमेरा, एक्शनची आठवण येत आहे. म्हणून त्यांचे जुने फोटो, सेटवरचे फोटो या निमित्ताने कलाकार.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 19-Sep-2019

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत कोंडाजी फर्जंद साकारणा-या आनंद काळेंनी शेअर केली भावनिक पोस्ट

कलाकारासाठी सगळ्या भूमिका सारख्या असतात. पण काही भूमिका अशा असतात की मनात कायमचं घर करून बसतात. अभिनेते आनंद काळेंनीही अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. आनंद काळे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत.....

Read More

By | 12-Apr-2019

अभिनेते अमोल कोल्हे यांच्या या गोष्टीबद्दल दिग्दर्शकाने केला खुलासा

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक मुद्दा गाजत आहे तो म्हणजे अमोल कोल्हे यांच्या घराचा. अभिनेता अमोल कोल्हे यांनी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी स्वत:चं घर विकल्याचं समोर आलं होतं. यावरून आरोप प्रत्यारोप.....

Read More

By | 10-Apr-2019

अभिनेत्री पल्लवी वैद्य दिसणार हटके भूमिकेत, एका कार्यक्रमात केलं जाहीर

सध्या सगळ्या महाराष्ट्रात शिवकाळ निर्माण करणारी मलिका म्हणजे ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेने स्वत:चा असा खास चाहतावर्ग निर्माण केला आहे. या मालिकेतील पुतळाबाईंची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे पल्लवी वैद्य. पल्लवीने.....

Read More

By | 15-Mar-2019

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका पू्र्ण करणारच: डॉ.अमोल कोल्हे

छत्रपती शिवाजी महारांजांची भूमिका साकारुन आधी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आता 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकतायत. ऐतिहासिक भूमिकांमध्ये नेहमीच ते आपल्या अभिनयाची छाप पाडतात......

Read More

By | 26-Dec-2018

अमोल कोल्हे म्हणतो, 'लेक माझी लाडकी'

अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने सजलेली स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. लहान-थोर कुटुंबातील सर्वचजण इतिहासातील ते सुवर्णयुग या मालिकेच्या निमित्ताने अनुभवतायत. पण या मालिकेत नुकताच प्रवेश केलेली स्वराज्याचे.....

Read More

By | 21-Nov-2018

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत शिवपर्वाची अखेर

भारताच्या इतिहासात ज्यांनी सुवर्णकाळ निर्माण केला ते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचं कार्यकर्तृत्व बघताना इतिहास रोमांचित झाला आणि त्यांच्या अकस्मात जाण्याने हाच इतिहास गहिवरला, काळाचा कठोर स्वरही त्याक्षणी कातर झाला......

Read More