By  
on  

 ‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणादा बनला पंजाबी

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतली राणादा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ही मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेतील हे पात्र घराघरात पोहोचलय. 
रांगडा पहलवान राणदा आणि त्याची स्टाईल सगळ्यांना आवडते. या मालिकेच्या निमित्ताने राणादा या पात्रा व्यतिरिक्त राजा राजगोंडा आणि आणखी विविधं पात्र अभिनेता हार्दिक जोशीने साकारली आहेत.
नुकताच त्याने त्यांच्या पंजाबी पात्राचा एक फोटो पोस्ट केला आहे. प्रेक्षकांनाही राणादाने साकारलेली ही विविध पात्र प्रचंड आवडलेली दिसत आहेत. 

पंजाबी लुकमध्येही राणादाचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive