By | 03-Aug-2018
सोनाली बेंद्रेच्या आजाराविषयी पतीने दिली ही माहिती
अभिनेता इरफान खान पाठोपाठच अभिनेत्री सोनाली बेंद्रेलासुध्दा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ट्विटरवरुन सोनालीसुध्दा आपल्या आजाराची माहिती देते. मागील काही दिवसांपासून सोनाली न्यूयॉर्क येथे उपचार घेत आहे. सोनालीचे पती गोल्डी.....