By | 02-Aug-2018

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशींचे मालिकेद्वारे टीव्हीवर पुनरागमन

आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी लवकरच एका नव्या भूमिकेद्वारे टीव्हीवर पुनरागमन करत आहेत. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमे असा त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरु.....

Read More