By Pradnya Mhatre | 27-Jul-2018
स्टार प्रवाहवर नवी मालिका, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ गुलाबी प्रेमाची काळी बाजू
प्रेम म्हणजे एक सुखद भावना. प्रत्येकजण प्रेम म्हणजे आयुष्यात गुलाबी रंगांची उधळण असंच समजतो. पण कधी कधी प्रेमाची एक दुसरी काळी बाजूसुध्दा असते. स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरु झालेल्या ‘प्रेमा.....