By | 26-Jul-2018

स्त्री सिनेमाचा फर्स्ट लूक, रोमॅंण्टीक अंदाजात दिसले श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव

श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव यांचा पहिला सिनेमा ‘स्‍त्री’ चा फर्स्ट लूक नुकताच समोर आला. यात दोघंसुध्दा रोमॅण्टीक अंदाजात पाहायला मिळत आहेत. सिनेमाचा ट्रेलरसुध्दा लवकरच प्रदर्शित होत आहे. ‘स्त्री’चं पोस्टर शेअर.....

Read More