By | 27-Jul-2018

Spotted: बिग बॉस मराठीची स्पर्धक अभिनेत्री स्मिता गोंदकरची बिनधास्त झलक

बिग बॉस मराठीच्या विजेत्याचं नाव मागच्याच आठवड्यात जाहीर झालं. मेघा धाडेने विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. पण बिग बॉस मराठीच्या ग्रॅंड फिनालेत टॉप तीन स्पर्धकांमध्ये पोहचण्याचा मान ग्लॅमरस अभिनेत्री स्मिता गोंदकरने.....

Read More