By | 31-Jul-2018
परी राणीच्या विश्वात घेऊन जाणार, ‘परी हूं मे’
परी म्हटलं की, आकाशातली एक सुंदरी आपल्यासाठी छान-छान गोष्टी घेऊन येते असं, लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं. लहान-मुलांसाठी परीकथा म्हणजे एक पर्वणीच असते.परी राणीची एक हटके गोष्ट लवकरच सिल्व्हर स्क्रिनवर.....