By | 08-Aug-2018

अक्षय कुमारसाठी ‘गोल्ड’न क्षण, बनला सर्वाधिक लोकप्रिय!

यंदा फेब्रुवारी माहिन्यात प्रदर्शित झालेल्या आपल्या पॅडमॅन सिनेमामुळे अक्षय कुमार स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता  बनला होता. त्यानंतर सहा महिन्यात बहुतेक आठवड्याच्या अखेरीस सलमान खानच नंबरवन स्थानी असल्याचं दिसून येतं.....

Read More