By | 28-Jul-2018

'ट्रकभर स्वप्न' लवकरच होणार साकार; नितिन चंद्रकांत देसाईंचा नवा सिनेमा

आज मराठी सिनेमांमध्ये विविध विषय हाताळले जात आहेत. असाच एक नवा विषय प्रेक्षकांसमोर कलादिग्दर्शक, दिग्दर्शक -निर्माते नितिन चंद्रकांत देसाई घेऊन येत आहेत. कथानकाला साजेसे लोकेशन, पात्र तसेच इतर सर्व गोष्टींवर.....

Read More