By | 23-Jul-2018

अक्षय कुमारच्या मराठी शिक्षिकेला आवडला ‘चुंबक’; लावली विशेष स्क्रिनिंगला हजेरी

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार प्रस्तुत ‘चुंबक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या सिनेमाकडे आपण चुंबकासारखे आकर्षित झाल्याचे अक्षयने यापूर्वी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितले होते. हा सिनेमा त्याला.....

Read More