By | 01-Aug-2018

फ्रेंडशीप डे सेलिब्रेट करा रोहित-जुईलीच्या नवीन कव्हर साँगसह

मराठीतला रॉकस्टार रोहित राऊत आणि युथ सेन्सेशन जुईली जोगळेकरचं गेल्या महिन्यात ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला’ हे पहिलं मॅशअप आल्यावर आता रोहित-जुईलीचं नवं कव्हर साँग रिलीज झालं आहे. इकोनेक्टवरून रोहित-जुईलीचं फ्रेंडशीप कव्हर साँग.....

Read More