By | 27-Jul-2018

अनिकेत विश्वासरावने सोशल मीडियावरून आपले गुरू अशोक सराफ यांना वाहिली गुरूवंदना

आज गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूची आठवण काढतो. अभिनेता अनिकेत विश्वासरावने सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुपरस्टार अशोक सराफ ह्यांना अनिकेत विश्वासराव गुरूस्थानी मानतो. अनिकेतने आपल्या लाडक्या.....

Read More