By | 01-Aug-2018
शाहिद कपूरचा ‘अर्जुन रेड्डी’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूडमध्ये साऊथ सिनेमांचे रिमेक तयार करणे यात काही नवल नाही. आजवर अनेक साऊथ सिनेमांचे रिमेक आपण बॉलिवूडमध्ये पाहिले आहेत. मागच्याच वर्षी आलेला ‘अर्जुन रेड्डी’ हा तेलुगू सिनेमा सुपरहिट ठरला होता.याच.....