By | 02-Aug-2018

पाहा ‘तुझी माझी यारी दोस्ती’!

मैत्रीच्या निरागस, निखळ नात्यावर असलेल्या ‘दोस्तीगिरी’ सिनेमाचे ‘तुझी माझी यारी दोस्ती’ हे गाणे रिलीज झाले आहे. फ्रेंडशीप डेच्यानिमित्ताने प्रदर्शित झालेल्या ह्या गाण्यात मैत्रीतला गोडवा, खोडसाळपणा दिसून येतो आहे. ‘तुझी माझी यारी दोस्ती’ चे संगीत.....

Read More

By | 25-Jul-2018

‘दोस्तीगिरी’चा शानदार म्युझिक आणि ट्रेलर लॉन्च सोहळा संपन्न

कॉलेजविश्वातल्या ‘अनकन्डिशनल’ मैत्रीची गोष्ट म्हणजेच लवकरच प्रदर्शित होणारा सिनेमा ‘दोस्तीगिरी’.‘आम्हांला जो नडतो त्याला आम्ही तोडतो’ अशा हटके संवांदामुळे तरूणाईचे लक्ष वेधून घेणा-या ‘दोस्तीगिरी’चा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला.....

Read More