By | 30-Jul-2018

सई आणि वैभव ‘पॉंडिचेरी’त पहिल्यांदाच एकत्र ; काय चाललंय नेमकं

मराठीतील दोन आघाडीचे सेलिब्रिटी म्हणजे सई ताम्हणकर आणि वैभव तत्ववादी यांच्यात नेमकं काय चालंलय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण असं काही नाही, हे दोघेही प्रथमच सिनेमात एकत्र झळकणार आहेत......

Read More