By | 01-Aug-2018

पिप्सीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी अनोखा शैक्षणिक उपक्रम

लहान मुलांचे भावविश्व उलगडण्यासोबतच त्याला वास्तवाची जोड देणारा ‘पिप्सी’ हा सिनेमा मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झाला. साहिल जोशी आणि मैथिली पटवर्धन या दोन बालकलाकारांनी सिनेमात अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. विधी कासलीवाल.....

Read More