By | 01-Aug-2018

शाहरुखच्या कन्येला मिळाला ‘वोग’च्या कव्हरपेजवर झळकण्याचा मान;नेटिझन्सचा संताप

श्रीदेवींची कन्या जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील ‘धडक’ एन्ट्रीनंतर आता आणखी एक स्टार किड लवकरच आपल्याला पाहायला मिळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना खानने नुकताच.....

Read More