By | 25-Jul-2018

जॉन अब्राहमच्या उपस्थितीत उलगडला ‘सविता दामोदर परांजपे’चा ट्रेलर

अभिनेता जॉन अब्राहमचं मराठी कनेक्शन तुम्हाला माहित असेलच. ‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकावर आधारित मराठी सिनेमाची निर्मिती जॉन करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहऴा नुकताच सिनेमातील कलाकार आणि.....

Read More