By ms Moon | 11-Jan-2020

रसिकांसाठी खुषखबर ! हा मराठमोळा दिग्दर्शक घेऊन येणार महाभारतावर सिनेमा?

महाभारत या महाकाव्याने आजवर अनेक कलाकारांवर गारुड केलं आहे. या काव्याला कलेच्या परिघात बनण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. आता मराठी सिनेमातही असा प्रयोग होताना दिसणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार दिग्दर्शक संजय.....

Read More