By Ms Moon | 26-Jun-2020
आगाज प्रोडक्शन व 'कटिंग कहानी'च्या टॉप १० स्टोरीजचं अभिवाचन करणार हे सेलिब्रिटी
लॉकडाऊन सुरु झाल्याने आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं. त्यादरम्यान असलेल्या तक्रारी आणि अनागोंदीच्या वातावरणात माझ्यासारखे काहीजण म्हणजेच लेखक, स्वप्न पाहणारे, जे आपल्याला आवडतं त्या गोष्टीतून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत होते......