By ms moon | 18-Aug-2019

बिग बॉस मराठी 2: राशीचक्रकार शरद उपाध्ये यांची आज बिग बॉसच्या घरात हजेरी

बिग बॉसच्या घरातील ग्रँड फिनालेला काहीच दिवस बाकी आहेत. पण त्याआधी अनेक पाहुणे घरातील सदस्यांना भेटायला येत आहेत. मागील आठवड्यात सलमान खान घरी आला होता. तर यावेळी राशीचक्रकार शरद उपाध्ये.....

Read More