By  
on  

बिग बॉस मराठी 2: राशीचक्रकार शरद उपाध्ये यांची आज बिग बॉसच्या घरात हजेरी

बिग बॉसच्या घरातील ग्रँड फिनालेला काहीच दिवस बाकी आहेत. पण त्याआधी अनेक पाहुणे घरातील सदस्यांना भेटायला येत आहेत. मागील आठवड्यात सलमान खान घरी आला होता. तर यावेळी राशीचक्रकार शरद उपाध्ये सदस्यांच्या भेटीला येत आहेत. शरद उपाध्ये त्यांच्या ‘राशीचक्र’ या कार्यक्रमासाठी ओळखले जातात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Swagat karuya...sharad ..bhavishay sangnara baga aaj ratri .9.30 vasta...#bigboss #bigbossmarathi2 #bbmarathi2

A post shared by big boss marathi season 2 (@bigbossmarathikhabri) on

 

कार्यक्रमाच्या माध्यमातून ते बारा राशींचे स्वभाव गुण सांगत असतात. आता मागील काही महिन्यात सदस्यांचे स्वभावगुण रसिकांना समजले असतील यात शंका नाही. पण राशींच्या माध्यमातून समजून घेणं अधिक मनोरंजक असेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive