By Bollywood Reporter | 28-Oct-2019

अक्षय कुमारचा हाऊसफुल 4 चा बॉक्स ऑफीसवर दिवाळी धमाका,100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामिल

साजिद नाडियादवाला आणि फाॅक्स स्टार स्टुडिओ यांचा धमाल काॅमेडीपट 'हाऊसफुल 4' दिवाळीच्या पार्श्वभुमीवर रिलीज झाला. लेटेस्ट बाॅक्स ऑफीस अपडेटनुसार 'हाऊसफुल 4'ने काल 34.56 कोटी इतकी कमाई केली. 'हाऊसफुल 4' मुळे.....

Read More