By | 08-Mar-2019

महिला दिनाच्या मुहूर्तावर उलगडलं मुक्ता बर्वेच्या ‘बंदीशाळा’चं मोशन पोस्टर

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या सिनेमांची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. लवकरच ती एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. एका धडाकेबाज पोलिस अधिका-याच्या भूमिकेत ‘बंदीशाळा’.....

Read More