By | 10-May-2019

लग्नाच्या बाराव्या वाढदिवसाला सिद्धार्थ जाधवने पत्नीसाठी लिहिली भावनिक पोस्ट

अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर अ‍ॅक्टीव्ह असतो. आयुष्यातील लहान मोठ्या घडामोडी तो सोशल मिडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत शेअर करत असतो. नुकतंच त्याने बाराव्या अ‍ॅनिव्हर्सरी निमित्त पत्नी तृप्तीसाठी रोमॅंटिक पोस्ट.....

Read More