By | 15-Apr-2019

मयुर मोरेची ‘लकी’नंतर थेट ‘कोटा फॅक्टरी’ मध्ये लागली वर्णी

‘लकी’ सिनेमात लकीच्या लव्हगुरुचा रोल करणारा अभिनेता मयुर मोरे सध्या ‘कोटा फॅक्टरी’ वेबसिरीजमधून रसिकांच्या भेटीला येत आहे. द व्हायरल फीवर (टीव्हीएफ)वर ही सीरिज पहायला मिळणार आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी क्लासेस असलेल्या.....

Read More