By | 21-May-2019

२५ वर्षांपुर्वी याच दिवशी भारताला मिळाली होती पहिली मिस युनिव्हर्स

अभिनेत्री सुश्मिता सेनने आजपासून जवळपास २५ वर्षांपुर्वी भारताला पहिला ‘मिस युनिव्हर्स’ किताब मिळाला होता. सुश्मिता हा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली. १९९४ मध्ये २१ मे ला सुश्मिताने भारताला हा.....

Read More