By miss moon | 10-Aug-2020

सारंग साठ्ये दिसतो 70च्या दशकातील या अभिनेत्यासारखा , निपुण धर्माधिकारीने केली पोस्ट

अभिनेता सारंग साठ्येच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयामध्ये त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन विश्वातील त्याचे मित्रमंडळींनीही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सारंग साठ्येचा मित्र आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने त्याला हटके शुभेच्छा.....

Read More