By Bollywood Reporter | 02-Aug-2021

19 ऑगस्टला सिनेमागृहात चाहत्यांना 3D स्वरुपात पाहता येणार अक्षय कुमारचा 'बेल बॉटम'

खिलाडी अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' सिनेमा 19 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अक्षय कुमारची ही फिल्म पहिली बिग तिकीट रिलीज असल्याचं बोललं जातय. या सिनेमाच्या प्रदर्शनाला.....

Read More