By | 26-Nov-2018
भाऊ कदमने भूमिकेसाठी अशी घेतली मेहनत
एखादा चित्रपट यशस्वी करण्यासाठी कलाकार जीवतोड मेहनत घेत असतात. त्यांच्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणण्यासाठी हरप्रकारे काम करण्यास ते तयार असतात. याचे आताचे उत्तम उदाहरण म्हणजे भाऊ कदम यांचा आगामी ‘नशीबवान’ चित्रपट......