By Prerana Jangam | 25-Feb-2022

पाहा Video : 'अ थर्सडे' मध्ये अतुल कुलकर्णी साकारत आहेत पोलीस अधिकारी, चित्रपटाला मिळतोय चांगला प्रतिसाद

अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत विविध मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलय. एक उत्तम अभिनेता म्हणून ओळख असलेले अतुल कुलकर्णी सध्या 'अ थर्सडे' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात झळकत आहेत......

Read More