By  
on  

पाहा Video : 'अ थर्सडे' मध्ये अतुल कुलकर्णी साकारत आहेत पोलीस अधिकारी, चित्रपटाला मिळतोय चांगला प्रतिसाद

अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत विविध मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलय. एक उत्तम अभिनेता म्हणून ओळख असलेले अतुल कुलकर्णी सध्या 'अ थर्सडे' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात झळकत आहेत. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचं चांगला प्रतिसाद मिळत असतात अतुल यांच्या कामाचही कौतुक होतय. याचनिमित्ताने पिपींगमून मराठीने नुकताच त्यांच्याशी संवाद साधला आहे.

प्रोजेक्ट आणि भूमिकांच्या निवडीविषयी अतुल कुलकर्णी सांगतात की त्यांच्यासाठी गोष्ट ही महत्त्वाची असते. प्रोजेक्टची गोष्ट काय आहे हे अतुल यांच्यासाठी महत्त्वाचे असते असं त्यांनी सांगितलं.

 

Recommended

PeepingMoon Exclusive