By miss moon | 31-Aug-2020
या व्यक्तिमुळे अभिनेता सिद्धार्थ जाधवला मिळतं मागे वळून न पाहता पुढे जाण्याचं बळ
अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेहमीच त्याचं त्याच्या परिवारावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतो. त्याच्या आत्तापर्यंतच्या यशात तो कायम त्याच्या परिवाराला श्रेय देतोय. त्याच्या करियरमध्ये त्याची आईही मोठो आधारस्तंभ.....