By | 28-Jan-2019
आसूड सिनेमासाठी अमित्रियान पाटील बनला रांगडा शेतकरी
सत्या 2’, ‘मन्या दि वंडरबॉय’, ‘332 मुंबई टू इंडिया’, ‘राजवाडे अँड सन्स’ यासारख्या मोजक्या पण गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिका करत आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच लक्ष वेधून घेणारा मराठी चित्रपटसृष्टीतला देखणा.....