By Amruta Chiranjivi Chougule | 02-Jul-2019

Exclusive: आयुष्मानच्या आगामी ‘शुभमंगल ज्यादा सावधान’मध्ये झळकणार ही टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री सिनेमांमध्ये झळकण्याचा सिलसिला बॉलिवूडला नवा नाही. मौनी रॉय, राधिका मदान, मृणाल ठाकूर ही त्यातली काही महत्त्वाची नावं. आता आणखी एका अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये चमकण्याची लॉटरी लागली आहे. अभिनेत्री पंखुरी.....

Read More