By miss moon | 12-Jan-2021

पाहा Photos : आसावरी आणि अभिजीत राजे यांची पहिली एकत्र संक्रांत

मकर संक्रांतिच्या निमित्ताने अनेक मालिकांमध्ये संक्रांत स्पेशल एपिसोड पाहायला मिळत आहेत. 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतही संक्रातिचा स्पेशल भाग चित्रीत करण्यात आला आहे. यानिमित्ताने आसावरी आणि अभिजीत राजे यांची पहिली संक्रांत साजरी.....

Read More