By | 01-Nov-2018

ऐश्वर्याचा वाढदिवस खास गोव्यात साजरा करतोय पती अभिषेक बच्चन

माजी विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज आपला 45 वा वाढदिवस साजरा करतेय. संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण पत्नी ऐश्वर्याचा वाढदिवसासाठी पती अभिषेकने.....

Read More