By Team Peeping Moon | 15-Jun-2020

 वर्षा उसगांवकर यांचे वडिल अच्युत उसगावकर यांचे निधन, होते गोव्याचे माजी मंत्री

गोव्याचे माजी मंत्री आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे वडिल अच्युत काशीनाथ उसगांवकर यांचे मंगळवारी सकाळी रुग्णालयात निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. वृध्दापकाळाने त्यांचं निधन झालं असल्याचं बोललं जात आहे. अच्युत.....

Read More