By | 03-Jan-2019

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर लवकरच बोहल्यावर चढण्याची शक्यता

अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या कपलच्या अफेअरच्या चर्चांनंतर आता आणखी एका चर्चेला उधाण आलं आहे. ते म्हणजे शिबानी आणि फरहान लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. हे.....

Read More