By miss moon | 27-Apr-2021

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील ही अभिनेत्री आहे दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांची सून

'फुलाला सुंगध मातीचा' ही मालिका सुरुवातीपासूनच लक्षवेधी ठरतेय. मालिकेचा वेगळा विषय त्यासोबतच मालीकेची कास्ट आणि ते साकारत असलेल्या भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या मालिकेत जीजी अक्कांचा कुटुंबात दरारा.....

Read More