By miss moon | 14-Aug-2020
'ए वतन मेरे वतन आबाद रहे तू' वर अशी थिरकली उर्मिला कोठारे
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज विविध पद्धतिने भारत मातेला वंदन केलं जात आहे. कुणी देशभक्तीपर गाणं गाऊन तर कुणी नृत्य सादर करून त्यांची देशभक्ती व्यक्त करत आहेत. विशेषकरून सोशल मिडीयावर देशभक्तीचं वातावरण.....