By  
on  

'ए वतन मेरे वतन आबाद रहे तू' वर अशी थिरकली उर्मिला कोठारे

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज विविध पद्धतिने भारत मातेला वंदन केलं जात आहे. कुणी देशभक्तीपर गाणं गाऊन तर कुणी नृत्य सादर करून त्यांची देशभक्ती व्यक्त करत आहेत. विशेषकरून सोशल मिडीयावर देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळतय. 

अभिनेत्री उर्मिला कोणारे विविध सण उत्सवाला तिच्या नत्यातून सादरीकरण करून व्यक्त होताना दिसते. आजच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून उर्मिलानेही देशभक्तीपर गाण्यावर नृत्य सादर केलं आहे. राजी या सिनेमातील 'ए वतन मेरे वतन आबाद रहे तू'  या गाण्यावर उर्मिलाने सुंदर नृत्य सादर केलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Aye Watan, Mere Watan आबाद रहे तू ️ #HappyIndependenceDay #India #Reel

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

उर्मिलाने हा व्हिडीओ पोस्ट करून सोशल मिडीयावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive