By Amruta Chiranjivi Chougule | 19-Aug-2019

'अगंबाई सासूबाई'मध्ये चाललीये मंगळागौरीची तयारी, शुभ्रासोबत सासूबाईही होणार का सहभागी?

सध्या श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यात व्रतवैकल्य तर असतातच. पण नव्या सासुरवाशिणींना मंगळागौरीचे वेध लागतात. त्यामुळे डेलीसोपमध्येही मंगळागौरींची तयारी सुरू नसेल तर नवलच! अगंबाई सासूबाईमधील कुलकर्ण्यांच्या घरातही मंगळागौरीची तयारी.....

Read More