By Bollywood Reporter | 02-Mar-2021

या सिनेमातून होतोय सुनील शेट्टीचा मुलगा अहानचा बॉलिवुड डेब्यू, फर्स्ट लुक प्रदर्शित

अनेक सेलिब्रिटींची मुलं आता बॉलिवुडमध्ये येऊ पाहतायत. यात आता आणखी एक नाव सहभागी झालं आहे. प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीदेखील आता बॉलिवुड डेब्यू करतोय. 'तडप' या आगामी सिनेमातून त्याचा.....

Read More