By miss moon | 07-Apr-2021

पाहा Video : प्रिया बापट म्हणते, "सुख थोडं दु:ख भारी दुनिया ही भली बुरी", गायलं हे गाणं

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत दोघही नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांची कोविड चाचणी पॉजिटिव आल्याची माहिती त्यांनी सोशल मिडीयावर दिली होती. म्हणूनच दोघं घरातच क्वारंटाईन होते. नुकतच.....

Read More