By | 08-Oct-2018

अजय देवगणच्या 'तानाजी' सिनेमात झळकणार मराठमोळा अभिनेता अजिंक्य देव

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणच्या महत्त्वकांक्षी आणि बहुचर्चित ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक सिनेमात मराठमोळे अभिनेते अजिंक्य देव यांची वर्णी लागली आहे.  ‘लोकमान्य एक युगपुरुष’ फेम दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाच्या.....

Read More