By Devendra Jadhav | 14-Jun-2019
बिग बॉस मराठी 2: शिवानी सुर्वेचं आजारपणाचं नाटक की बॉयफ्रेंडचं प्रमोशन?
'बिग बॉस'च्या घरात शिवानी सुर्वेला 'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखले जाते. छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात भांडणं आणि वादावादी करण्यात शिवानी नेहमी आघाडीवर असते. तसेच किरकोळ गोष्टींवरून शिवानी डोळ्यातून पाणी काढत असते......