By miss moon | 30-Aug-2020

अभिनेता पियूष रानडेच्या 'अजुनी'चा टीझर प्रदर्शित

दिग्दर्शक साकार राऊद दिग्दर्शित 'अजुनी' हा मराठी चित्रपट एका वेगळ्या कथेसह प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या सिनेमात अभिनेता पियूष रानडे मुख्य भूमिका साकारतोय. पियूषची या सिनेमात हटके भूमिका पाहायला मिळणार.....

Read More