By  
on  

अभिनेता पियूष रानडेच्या 'अजुनी'चा टीझर प्रदर्शित

दिग्दर्शक साकार राऊद दिग्दर्शित 'अजुनी' हा मराठी चित्रपट एका वेगळ्या कथेसह प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या सिनेमात अभिनेता पियूष रानडे मुख्य भूमिका साकारतोय. पियूषची या सिनेमात हटके भूमिका पाहायला मिळणार आहे.

नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ज्यात एका पृथ्वीच्या बाहेरून आलेल्या व्यक्तिची कहाणी यात पाहायला मिळणार आहे. टीझर पाहून ही कहाणी परग्रहावरून आलेल्या व्यक्तिची असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sound on AJOONI Official Teaser @sakarraut @kmahesh14_41 @misterdeshmukh @shwetavengurlekarofficial @pranav_raorane @rajput_kiran24 @me_moodygirl_lola @iamsumit66 @mister_mathkar @nilesh_zope @mitali.bendke @i_m_bhushan @ajoonithefilm @fragrance_designs @deepshikha_kajgikar @abstractsmoke @dhiraj_sonje @i_m_anup27 @rakesh_jaiswar6193 Arth Studioz presents #Ajooni Produced & Directed by Sakar Raut Starring - PIYUSH RANADE PRANAV RAORANE PRATIK DESHMUKH SHWETA VENGURLEKAR connect with us on- instagram : https://www.instagram.com/ajoonithefilm/ facebook : https://www.facebook.com/ajoonithefilm/ __________________________________ #sakarraut #ajooni #ajoonithefilm #piyushranade #teaser #cinema #movies #grateful #watch

A post shared by Piyush Ranade (@piyush_ranade_official) on

 

याशिवाय या सिनेमात प्रतीक देशमुख, प्रणव रावराणे, श्वेता वेंगुर्लेकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत असतील. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र सिनेमाची वेगळी कथा पाहून टीझरने उत्सुकता वाढवल्याचं दिसतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive